श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने गणेशभक्तांसाठी सनातन संस्थेच्या ‘गणेशपूजा आणि आरती’ या नूतन अ‍ॅपची अनमोल भेट

साधकांना सूचना आणि धर्मप्रेमींना विनंती

सध्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध गणेश मंडळे आणि श्री गणेश मंदिरे यांच्या पदाधिकार्‍यांना भेटून ‘आदर्श गणेशोत्सव’ मोहिमेचा प्रसार करण्यात येत आहे. या भेटीच्या कालावधीत सनातन संस्थेच्या ‘गणेशपूजा आणि आरती’ या अ‍ॅपचा (App) प्रसार पुढीलप्रमाणे करता येऊ शकतो.

१. याचसमवेत गणेश मंडळांचे भाविक, कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवासी यांच्यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या प्रवचनांमध्येही अ‍ॅपचा विषय मांडता येईल.

२. मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांना हे अ‍ॅप ‘डाऊनलोड’ करून बघण्यास सांगू शकतो.

३. मंडळाच्या पदाधिकार्‍यांना मंडपांमध्ये अ‍ॅपचे छायाचित्र असलेले भित्तीपत्रक किंवा फ्लेक्स फलक लावण्याविषयी सुचवू शकतो. तसेच मंडळाच्या कार्यपुस्तिकेमध्ये विज्ञापन प्रसिद्ध करण्याविषयी सुचवता येईल.

४. सार्वजनिक गणेशोत्सव अथवा स्थानिक सुप्रसिद्ध मंदिरात ग्रंथप्रदर्शन वा प्रबोधनकक्ष लावल्यास तेथे ‘सोशल मीडिया’चा वेगळा कक्ष उभारता येईल आणि त्या ठिकाणी सर्वच ‘अ‍ॅप डाऊनलोड’ची सुविधा उपलब्ध करून देता येईल. अशा ठिकाणीही अ‍ॅपचे छायाचित्र असलेला फ्लेक्स फलक लावता येईल.

सनातननिर्मित अन्य अ‍ॅप

सनातननिर्मित अन्य अ‍ॅपचाही श्री गणेशचतुर्थीच्या कालावधीत प्रसार करता येईल.

१. सनातन पंचांग – ८ भाषा (Android, iOS) : https://www.sanatan.org/mr/sanatan-panchang

२. सनातन संस्था – ३ भाषा (Android, iOS)

https://play.google.com/store/apps/developer?id=Sanatan+Sanstha

https://www.sanatan.org/ios

३. गणेश पूजा आणि आरती – ३ भाषा (Android)

https://www.sanatan.org/ganeshapp

४. बालसंस्कार – इंग्रजी भाषा (Android, iOS)

https://play.google.com/store/apps/details?id=com.balsanskar.android

http://www.balsanskar.com/ios

५. सनातन प्रभात – मराठी भाषा (Android, iOS)

https://play.google.com/store/apps/details?id=com.dsp.newsapp

https://www.sanatanprabhat.org/ios

‘गणेश पूजा आणि आरती’ या ‘अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप’ची वैशिष्ट्ये

१. श्री गणेश पूजाविधी कसा करावा ?

२. आरतीसंग्रह आणि नामजप (ऑडिओसहित)

३. श्री गणपति अथर्वशीर्ष (ऑडिओसहित)

४. अन्य बरेच काही…

हे अ‍ॅप मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांमध्ये उपलब्ध आहे.

आजच वरील अ‍ॅप डाऊनलोड करा आणि आपले मित्र, तसेच आप्तेष्टांना पुढील लिंक शेअर करा !

https://www.sanatan.org/ganeshapp

तसेच सोबत दिलेला ‘क्यू आर् कोड (QR code – क्विक रिस्पॉन्स कोड)’ स्कॅन केल्यावरही हे अ‍ॅप तुम्हाला डाऊनलोड करता येईल.


Multi Language |Offline reading | PDF