पाद्य्रांचा खरा चेहरा ओळखा !

फलक प्रसिद्धीकरता

जालंधरमधील बिशप फ्रेंको मुलक्कल याने बलात्काराचा आरोप मागे घेण्यासाठी पीडित ननला ५ कोटी रुपये आणि १० एकर भूमी देण्याचे आमीष दाखवून तक्रार मागे घेण्यास सांगण्याचा प्रयत्न केला, असा आरोप ननच्या परिवाराने केला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now