जनहितार्थ इंधनवाढ आटोक्यात आणणे, हे भाजप सरकारचे कर्तव्य !

फलक प्रसिद्धीकरता

इंधनाचे दर वाढल्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी म्हणाले, ‘‘अर्थशास्त्रानुसार पेट्रोलचा दर ४० रुपये असायला हवा. सरकारने दर इतकाही वाढवू नये की, लोक भडकतील !’’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now