मुसलमान स्वतःला असुरक्षित समजतात; कारण त्यांना ठाऊक आहे की, ते ‘जिहादी’ आहेत ! – केंद्रीयमंत्री बाबूल सुप्रियो

नवी देहली – हे खरे आहे की, मुसलमान स्वतःला असुरक्षित समजत असतात; कारण त्यांना ठाऊक आहे की, ते जिहादी आहेत. मी तुम्हाला बंगालविषयी सांगत आहे, असे विधान केंद्रीयमंत्री बाबूल सुप्रियो यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीवरील चर्चासत्राच्या वेळी केले. त्यांनी या वेळी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर त्या मुसलमानांचे लांगूलचालन करत असल्याचा आरोपही केला.


Multi Language |Offline reading | PDF