वॉशिंग्टन येथे कर्नाटक संगीतातून ख्रिस्ती पद्धतीचे गायन करणारे गायक टी.एम्. कृष्णा यांच्या कार्यक्रमाला हिंदूंचा विरोध

जगभरातील हिंदू आता त्यांच्या धर्माविषयी जागृत होत आहेत, हेच या घटनेतून निदर्शनास येते !

वॉशिंग्टन – कर्नाटक शैलीचे गायक टी.एम्. कृष्णा यांचा येथील एका मंदिरामध्ये ९ सप्टेंबरला असणारा त्यांचा गायनाचा कार्यक्रम ते हिंदुविरोधी असल्यामुळे स्थानिक हिंदूंनी केलेल्या विरोधानंतर रहित करण्यात आला. आता तो दुसर्‍या ठिकाणी घेण्यात येणार आहे. कृष्णा गायनाबरोबर त्यांची विविध विषयांवरील भूमिकाही मांडत असतात आणि त्यातून ते हिंदुविरोधी असल्याचे निदर्शनास आले आहे. कृष्णा यांनी कर्नाटक संगीताच्या स्वरूपाला विकृत केले असून त्यात त्यांनी ख्रिस्ती प्रभाव असणार्‍या तत्त्वांचा समावेश केला आहे, असा त्यांच्यावर आरोप केला जात आहे.


Multi Language |Offline reading | PDF