श्रीनगरमध्ये बकरी ईदच्या दिवशी देशद्रोही फुटीरतावादी धर्मांधांनी सैन्यावर प्रचंड दगडफेक करत पाकिस्तान आणि इस्लामिक स्टेट यांचे झेंडे फडकावले !

  • आणखी किती दिवस दगडफेक करणार्‍यांचे दगड भारतीय सैन्याने अंगावर घेऊन गांधीगिरी करत बसायचे ? केंद्रातील भाजप सरकार सैन्याला दगडफेक करणार्‍यांवर गोळीबार करण्याचा आदेश का देत नाही ?
  • काश्मीरची समस्या धार्मिक आहे आणि धर्मांधांना धर्माच्या आधारेच हिंदूबहुल भारतापासून वेगळे व्हायचे आहे ! त्यास इस्लामी राष्ट्र पाकिस्तानची फूस आहे, हे भारतातील निधर्मीवादी आणि तथाकथित पुरो(अधो)गामी मान्य करत नाहीत !

श्रीनगर – श्रीनगरमध्ये बकरी ईदच्या नमाजानंतर तेथील देशद्रोही फुटीरतावादी धर्मांधांनी भारतीय सैन्यावर प्रचंड दगडफेक केली. तसेच त्यांनी पाकचे आणि इस्लामिक स्टेटचे झेंडे फडकावत घोषणाबाजी केली. यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

१. ईदनंतर जमलेल्या देशद्रोही फुटीरतावादी मुसलमानांनी सैन्याच्या गाड्यांवर दगडफेक केली. सैन्याच्या वाहनचालकांनी प्रसंगावधान राखत या दगडफेकीतून मार्ग काढत सैनिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवले.

२. दुसरीकडे कुलगामच्या झाझरीपोरा भागातील ईदगाह परिसरात आतंकवादी आणि पोलीस यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत १ पोलीस हुतात्मा झाला.

काश्मीरमध्ये नमाजावरून परतणार्‍या पोलिसाची आतंकवाद्यांकडून हत्या

काश्मीरमध्ये पोलिसांना ठार मारण्याइतपत उद्दाम झालेल्या आतंकवाद्यांना अद्दल घडवण्यासाठी भाजप सरकार काही ठोस कृती करणार का ?

कुलगाम (जम्मू-काश्मीर) – येथील ईदगाह परिसरात ईदच्या निमित्ताने नमाजपठण करून बाहेर येत असतांना आतंकवाद्यांनी पोलीस हवालदार फय्याज अहमद शहा याची गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर येथे तणाव निर्माण झाला. पोलीस आणि सैन्य आतंकवाद्यांचा शोध घेत आहे. फयाज ईदच्या निमित्ताने सुट्टी घेऊन घरी आला होता.


Multi Language |Offline reading | PDF