भाग्यनगरमधून इस्लामिक स्टेटच्या २ आतंकवाद्यांना अटक

नालासोपारा प्रकरणी हिंदुत्वनिष्ठांना अटक झाल्यावर ‘हिंदु आतंकवादी’ म्हणणारी प्रसारमाध्यमे पूर्वी कधीही ‘इस्लामी आतंकवादी’ म्हणत नव्हती आणि आताही ती असे म्हणणार नाहीत !

भाग्यनगर (तेलंगण) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) १२ ऑगस्टला सकाळी इस्लामिक स्टेटच्या महंमद अब्दुल्लाह बसीत आणि महंमद अब्दुल कादीर या २ आतंकवाद्यांना अटक केली. इराक आणि सीरिया येथील इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांशी या दोघांचे संबंध असल्याच्या संशयावरून त्यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांची चौकशी चालू आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now