हिंदूंनी प्रतिदिन मार खाण्याचे कारण

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

धर्मासाठी इतर धर्मीय एक होतात, तर संकुचित वृत्तीचे हिंदू केवळ जातीसाठी एक होतात आणि इतर जातीतील स्वधर्मियांशी भांडतात; म्हणून हिंदू प्रतिदिन मार खातात ! या वरचा एकमात्र उपाय म्हणजे हिंदूंना साधना शिकवून त्यांच्यात धर्माभिमान जागृत करणे !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now