कुमारस्वामी यांच्या शपथविधीच्या ७ मिनिटांसाठी ४२ लाख रुपये व्यय !

जनतेच्या पैशांची अशी उधळपट्टी करणारे नेते लोकशाही निरर्थक ठरवतात !

बेंगळूरू कर्नाटकचे मुख्यमंत्री एच्.डी. कुमारस्वामी यांचा शपथविधी दोन मासांपूर्वी येथे झाला. या सोहळ्याला अनेक राजकीय नेते उपस्थित होते. त्यांच्यासाठी विविध सोय करण्यात आली होती. एकूण ७ मिनिटांच्या शपथविधीसाठी ४२ लाख रुपये व्यय करण्यात आले, अशी माहिती ‘माहिती अधिकारा’तून मिळाली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now