बारामुल्ला येथे ५ आतंकवादी ठार

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे ८ ऑगस्टला चालू झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षादलांनी एकूण ५ आतंकवाद्यांना ठार केले. यांतील एक आतंकवादी रफियाबादच्या जंगलात लपून बसला होता, तसेच बारामुल्ला-उरी मार्गावर एका आतंकवाद्याला ग्रेनेडसह अटक करण्यात आली. (आतंकवादग्रस्त भारत ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now