रशियातील सैनिकी शाळेत पाकच्या सैनिकांना प्रशिक्षण देण्यात येणार

‘एकेकाळी ‘भारताचा सर्वाधिक जवळचा मित्र’ म्हणवणार्‍या रशियाकडून पाकला होणारे हे सैनिकी साहाय्य भारताच्या परराष्ट्रनीतीचा पराभव आहे’, हे केंद्र सरकार स्वीकारणार का ?

इस्लामाबाद – पाकिस्तान आणि रशिया यांच्यात झालेल्या करारानुसार रशिया तिच्या देशातील सैनिकी शाळांमधून पाकच्या सैनिकांना प्रशिक्षण देणार आहे. या दोन्ही देशांनी संरक्षणक्षेत्रांत द्विपक्षीय सहयोग वाढवण्यासाठी हा करार केला आहे. गेल्या ३ वर्षांत रशियाने पाकला ४ ‘एम्आय ३५’ हे लढाऊ हेलिकॉप्टरही दिले आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now