भारताच्या दुःस्थितीचे कारण

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

वैद्यकीय पदवीधर नसल्यास रुग्णांवर उपाय करण्यास अनुमती दिली जात नाही. त्याप्रमाणे राष्ट्र आणि धर्म यांच्याबद्दल प्रेम नसलेल्यांना अन् त्या संदर्भात काही करत नसलेल्या शासनकर्त्यांना निवडून देण्याचा अधिकार जनतेला दिल्यास काय होते, हे भारताच्या सध्याच्या दुःस्थितीवरून लक्षात येते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now