महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने वनौषधींचे संवर्धन करणार्‍या साधकांनी ही सेवा भावाच्या स्तरावर करावी !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने संभाव्य भीषण संकटकाळाची पूर्वसिद्धता म्हणून औषधी वनस्पतींचे संवर्धन करण्यात येत आहे. काही साधक स्वतःच्या घरीही वनौषधींची लागवड करत आहेत. औषधी वनस्पतींची देखभाल करतांना साधकांनी ‘या भीषण संकटकाळात संजीवनी असणार्‍या वनौैषधी देवाच्या कृपेने आपल्याला लाभल्या आहेत’, असा भाव ठेवावा. प्रतिदिन श्री धन्वंतरीदेवतेला प्रार्थना करावी, ‘हे धन्वंतरीदेवते, संभाव्य भीषण संकटकाळामध्ये या बहुगुणी वनौषधींच्या माध्यमातून आम्हा सर्व साधकांचे रक्षण होऊ दे. आम्हाला हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी, तसेच साधना करण्यासाठी उत्तम आरोग्य लाभू दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.७.२०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now