ब्रिटनने नाकारलेल्या इंजेक्शनच्या ‘सिरींज’चा भारतात वापर

भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचे याकडे लक्ष नाही कि त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले ?

लंडन – ब्रिटनच्या ‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’ने (‘एन्एस्एच्’ने) असुरक्षित ठरवलेल्या ‘ग्रीसबॉय एम्एस् १६’ आणि ‘एम्एस् २६’ या इंजेक्शनच्या सिरींजचा भारतातील रुग्णालयांत वापर केला जात आहे. या सिरिंज ब्रिटनने नाकारल्यानंतर त्या भारतासह दक्षिण आफ्रिका आणि नेपाळ येथील रुग्णालयांना पाठवण्यात आल्या.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now