असा निर्णय केंद्रातील आणि १८ राज्यांतील भाजप सरकारनेही घ्यावा !

फलक प्रसिद्धीकरता

उत्तराखंडमधील भाजप सरकारच्या शिक्षण विभागाने राज्यातील १८ सहस्र सरकारी शाळांमध्ये माध्यान्ह भोजनापूर्वी भोजनाच्या संदर्भातील संस्कृत मंत्र म्हणण्याचा आदेश दिला आहे. या शाळांमधून १२ लाख मुले शिक्षण घेत आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now