सनातनच्या साधकांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेविषयक साहाय्याची आवश्यकता !

‘राष्ट्र आणि धर्म यांसाठी निःस्वार्थी वृत्तीने कार्य करणार्‍या सनातनच्या साधकांना समाजकंटकांच्या विरोधाला सामोरे जाण्याचे प्रसंग अनेकदा घडतात. अशा प्रसंगी काही वेळा साधकांना नाहक मारहाणही केली जाते. सनातनच्या साधकांवर होणारा हा अन्याय दूर होण्यासाठी त्यांना न्यायालयीन प्रक्रियेच्या संदर्भात कायदेविषयक साहाय्याची आवश्यकता असते. असे कायदेविषयक साहाय्य करून राष्ट्र आणि धर्म कार्याला हातभार लावू इच्छिणार्‍यांनी कृपया पुढील पत्त्यावर संपर्क साधावा.’

सौ. भाग्यश्री सावंत, भ्रमणभाष क्रमांक : ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत,

द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now