डॉ. झाकीर नाईक यांना भारताकडे सोपवणार नाही ! – मलेशियाचे पंतप्रधान

भारताच्या परराष्ट्रनीतीचा पुन्हा एकदा पराभव !

कुआलालंपूर – डॉ. झाकीर नाईक यांना मलेशिया भारताकडे सोपवणार नाही. त्यांना आम्ही मलेशियाचे नागरिकत्व दिले आहे, असे मलेशियाचे पंतप्रधान महातीर बिन महंमद यांनी म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF