अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या ऑस्ट्रेलियातील बिशपला एक वर्षाची शिक्षा

अशा बातम्या भारतातील प्रसारमाध्यमे दडपतात आणि हिंदु धर्मगुरूंवरील खोट्या आरोपांच्या बातम्यांना प्रसिद्धी देतात !

आर्चबिशप फिलिप विल्सन

न्यू कॅसल (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडलेडचे आर्चबिशप फिलिप विल्सन यांना अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी येथील न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे; मात्र ‘बिशपला घरातच नजरबंद ठेवू शकतो का ?’ यावर न्यायालय १४ ऑगस्टला अंतिम निर्णय देणार आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये वर्ष १९७० मध्ये पाद्री जेम्स फ्लेचर याला बलात्काराच्या प्रकरणात २ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती.


Multi Language |Offline reading | PDF