आसाममध्ये आलेल्या पुरामुळे २३ जणांचा मृत्यू

गुवाहाटी – आसाममध्ये आलेल्या पुरामुळे आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील ६ जिल्ह्यांतील साडेचार लाख लोक पूरग्रस्त झाले आहेत. सध्या येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे पथक साहाय्यता कार्य करत आहे. मणीपूरमध्ये पुरामुळे एकाचा मृत्यू झाला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now