साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

प्रारंभ – अधिक ज्येष्ठ अमावास्या (१३.६.२०१८) पहाटे ४.३४ वाजता

समाप्ती – अधिक ज्येष्ठ अमावास्या (१३.६.२०१८) उत्तररात्री १.१३ वाजता

आज अमावास्या आहे