मेहबूबा मुफ्ती आयोजित इफ्तारच्या वेळी राष्ट्रगीताचा झालेला अवमान जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आयोजित केलेल्या इफ्तारच्या  वेळी राष्ट्रगीत वाजवण्यात आले; मात्र तेथे असणारे अनेक जण उभे राहिले नाहीत. या वेळी गृहमंत्री राजनाथ सिंह, राज्यपाल व्होरा आदीही उपस्थित होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now