‘देवघरातील शिवाचा मुखवटा शिवपिंडीवर ठेवायला हवा’, असे सद्गुरूंनी प.पू. आबांना सांगणे आणि प.पू. आबांनी तो मुखवटा सनातनच्या आश्रमात शिवपिंडी असल्यास तेथे द्यायचा असल्याचे सांगणे

प.पू. आबा उपाध्ये आणि कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

‘प.पू. आबांकडे देवघरात शिवाचा मुखवटा आहे. ते म्हणाले, ‘‘सद्गुरूंनी सांगितले आहे, ‘शिवाचा नुसता मुखवटा देवघरात नको. तो शिवपिंडीवर ठेवायला हवा.’ सनातनच्या आश्रमात शिवपिंडी असल्यास तो मुखवटा तेथे द्यायचा आहे.’’ ‘आश्रम परिसरामध्ये शिव, देवी, गणपति अशी मंदिरे असायला हवीत’, असेही ते म्हणाले.’

– प्रा. (कु.) शलाका सहस्रबुद्धे, पुणे (१७.५.२०१८)