राजकारण्यांनी लोकशाहीची केलेली थट्टा जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

कर्नाटकमध्ये जनता दल (धर्मनिरपेक्ष) आणि काँग्रेस युतीच्या सरकारने ८ वी उत्तीर्ण आमदार जी.टी. देवेगौडा यांना उच्चशिक्षणमंत्री केले आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now