सैन्यावर दगडफेक करणार्‍यांना कसे रोखायचे, हे इस्रायलकडून शिका !

फलक प्रसिद्धीकरता

अमेरिकेने जेरुसलेम येथे चालू केलेल्या दूतावासाच्या विरोधात पॅलेस्टाइन लोकांनी गाझा सीमेवर आंदोलन करतांना इस्रायलच्या सैन्यावर दगडफेक केली. यामुळे सैन्याने केलेल्या गोळीबारात ५५ जण ठार झाले.