सनातनच्या चैतन्यमय आश्रमात ‘अजि म्या ब्रह्म पाहिले’चा साक्षात्कार !

‘पावले चालती रामनाथीची वाट । ईश्‍वरी राज्याची मेढ रोवायला !’, असे होते. चैतन्यस्वरूप असलेल्या सनातनच्या आश्रमात चैतन्याचाच सागर निर्माण होतो. साधकांच्या अंतर्मनात आणि बाह्यमनात सद्गुरुकृपेच्या लहरी निर्माण होतात. ‘अजि म्या ब्रह्म पाहिले’, याचा साक्षात्कार साधकांना होतो !’

– ह.भ.प. रामकृष्णबुवा गर्दे, डिचोली, गोवा.