परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘सनातन संस्थेशी राजकीय किंवा सामाजिक कार्य करणारे नव्हे, तर संत जोडले गेले आहेत. याचे कारण हे की, सनातनचे कार्य संतच ओळखू शकतात, समाजातील व्यक्ती नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले