बंगालमधील तृणमूल काँग्रेसची गुंडगिरी जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

बंगालमध्ये पंचायत निवडणुकीच्या वेळी ४ जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर झालेल्या हिंसाचारात ११ जण ठार झाले. यात माकपच्या कार्यकर्त्याला त्याच्या पत्नीसह जाळण्यात आले. ‘तृणमूल काँग्रेसकडून हा हिंसाचार झाला’, असे आरोप करण्यात येत आहेत.