सत्ता असतांना राममंदिरासाठी हिंदूंना परत परत आंदोलन करण्यास भाग का पाडले जात आहे ?

फलक प्रसिद्धीकरता

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास राममंदिराच्या उभारणीसाठी कायदा करण्यासाठी देशभरातील हिंदू आंदोलनाद्वारे खासदारांवर दबाव आणतील, असे विधान विहिंपचे अध्यक्ष विष्णु कोकजे यांनी केले.