छत्रपतीद्रोही जळगाव पोलीस !

सामूहिक शिववंदनेला विरोध करणारे जळगाव पोलीस !

‘जळगाव शहरातील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ स्वराज्य निर्माण सेनेच्या वतीने प्रत्येक शनिवारी सामूहिक शिववंदना घेण्यात येते. कोरेगाव भीमा घटनेच्या पार्श्‍वभूमीवर ही शिववंदना रहित करण्याचा आदेश पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिला, तसेच स्वराज्य निर्माण सेनेचे श्री. ललित सोनवणे यांना १४९ ची नोटीसही देण्यात आली. त्यानंतर संतप्त हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस यंत्रणेच्या समक्षच २४ मार्च २०१८ या दिवशी शिववंदनेला प्रारंभ केला.’

पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला कळवा.


Multi Language |Offline reading | PDF