गोहत्या बंदीसाठी अध्यादेश न काढणारे केंद्र सरकार ‘अ‍ॅट्रॉसिटी’साठी अध्यादेश काढणार !

फलक प्रसिद्धीकरता

सर्वोच्च न्यायालयाने ‘अ‍ॅट्रॉसिटी’ संदर्भात लगेच अटक न करण्यासंबंधी दिलेला निकाल पालटला नाही, तर केंद्र सरकार अध्यादेश काढून मूळ कायदा तसाच ठेवण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now