मुसलमान संघटना जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात कधी सभा घेतात का ?

फलक प्रसिद्धीकरता

बिहारची राजधानी पाटलीपुत्र येथे ‘इमारत शरिया’ आणि ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’ यांच्या संयुक्त विद्यमाने भाजप विरोधात ‘धर्म वाचवा, देश वाचवा’ या नावाने १५ एप्रिलला सभा घेण्यात येणार आहे.