इस्लामबहुल बांगलादेशात आरक्षण हटवले जाऊ शकते, तर भारतात का नाही ?

फलक प्रसिद्धीकरता

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी ‘सरकारी नोकर्‍यांमधील आरक्षण हटवणार’, असे घोषित केले आहे. विशेष गटांसाठी सरकारी नोकर्‍यांंमध्ये असलेल्या आरक्षण योजनेविरोधात सहस्रो विद्यार्थी आणि तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now