भारतातील समस्यांच्या निवारणासाठी राजदंडाचा प्रयोग करणे आवश्यक !

प्रा. रामेश्‍वर मिश्र यांनी ‘फेसबूक’वरून प्रसारित केलेले विचार

प्रा. रामेश्‍वर मिश्र

‘भारत अनेक संकटांचा सामना करत आहे. या समस्यांच्या निवारणासाठी राजदंडाचा प्रयोग करणे आवश्यक आहे. यामुळे देशाचे भले होईल. वर्ष १८५८ च्या आधी नागरिकांना शस्त्र बाळगण्याचा अधिकार होता. शारीरिकदृष्ट्या सुदृढ असणार्‍या तरुणांना सैनिकी शिक्षण देणे बंधनकारक करावे. देशद्रोहाचे समर्थन करणार्‍यांकडून प्रसृत केल्या जाणार्‍या विचारांवर प्रतिबंध घालावेत. माननीय संसदेने देशभक्ती आणि देशद्रोह यांची व्याख्या जाहीर करणे आवश्यक आहे.’

– प्रा. रामेश्‍वर मिश्र, माजी सल्लागार, सांस्कृतिक विभाग, केंद्र सरकार. 

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now