श्रीराम सेनेला तालिबानी ठरवणारी हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे आता गप्प का ?

फलक प्रसिद्धीकरता

मंगळुरू (कर्नाटक) येथील पबवरील आक्रमणाच्या वर्ष २००९ मधील प्रकरणात सत्र न्यायालयाने श्रीराम सेनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांच्यासह सर्व ३० कार्यकर्त्यांची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now