परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. अाठवले

‘भारतावर सतत कुरघोडी करण्याचा उद्देश ठेवून चीन हा देश पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका इत्यादी देशांशी मैत्री करू शकतो, तर तो उद्देश हाणून पाडण्यासाठी भारताला एकाही देशाशी मैत्री का करता येत नाही ?’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले