चीनचे राष्ट्रपती आजन्म पदावर रहाणार ?

बीजिंग – चीनमध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या पदावर रहाण्याच्या २ कार्यकाळाची अनिवार्यता चीनी संसदेने संपुष्टात आणली. वरील निर्णयामुळे आता शी जिनपिंग यांचा आजीवन राष्ट्राध्यक्षपदी रहाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now