देशद्रोही घोषणा देणार्‍यांना रोखू न शकणे सरकारसाठी लज्जास्पद !

फलक प्रसिद्धीकरता

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांच्या काश्मीरमधील दल सरोवर येथील ‘शेर-ए-काश्मीर इंटरनेशनल कन्वेंशन सेंटर’ येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात देशद्रोह्यांनी काश्मीर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now