मंदिरांत घोटाळे करणार्‍यांवर सरकार कारवाई कधी करणार ?

फलक प्रसिद्धीकरता

त्र्यंबकेश्‍वर येथील ‘कोलंबिकादेवी मंदिर ट्रस्ट’ आणि ‘गंगाद्वार ट्रस्ट’च्या शेकडो एकर भूमी घोटाळा प्रकरणात कोलंबिका देवस्थानचे विश्‍वस्त, बांधकाम व्यावसायिक, तत्कालीन तहसीलदार, तलाठी यांसह ३५ जणांवर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.