हार घालण्याचा खरा अर्थ !

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

‘आपल्याकडे संत, प्रवचनकार, व्याख्याते आणि कार्यक्रमासाठी आलेले पाहुणे यांना हार घालण्याची पद्धत आहे. ‘हार’ या शब्दाचा दुसरा अर्थ ‘हार मानणे’, असाही होतो. हार आणि त्याचा दुसरा अर्थ यांचा एकत्रित विचार केल्यास हार घालतांना ‘आम्ही हरलो, तुम्ही आता आम्हाला मार्गदर्शन करा’, असाही होतो. किंबहुना असा भाव ठेवणारा कार्यक्रमातील ज्ञानाचा अधिक लाभ करून घेऊ शकतो.’

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती (१२.८.२०१७)


Multi Language |Offline reading | PDF