सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा सन्मान केलेला नारळ आपोआप फुटणे आणि त्याच्याकडे पाहून ‘हे वाईट शक्तींनी केलेले आक्रमण असावे’, असे वाटणे

‘२४.७.२०१६ या दिवशी हरियाणा राज्यातील फरिदाबाद येथे हिंदु जनजागृती समितीकडून हिंदूसंघटन मेळाव्याचे आयोजन केले होते. संमेलनात सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा श्रीफळ देऊन सन्मान केला होता. त्या वेळी सन्मान करतांना दिलेला नारळ आपोआपच फुटला. त्याच्याकडे पाहून ‘हे वाईट शक्तींनी केलेले आक्रमण असावे’, असे वाटले.’

– कु. कृतिका खत्री, देहली (१.१०.२०१६)


Multi Language |Offline reading | PDF