नागालॅण्ड भारतात आहे कि युरोपमध्ये ? सरकार अशांवर कठोर कारवाई करील का ?

फलक प्रसिद्धीकरता

नागालॅण्डमधील निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तेथील चर्चची शिखर संघटना  ‘एन्.बी.सी.सी.’ने पत्रक काढले असून त्यात ‘नागालॅण्ड हे ख्रिस्तीबहुल राज्य आहे अन् येथे हिंदुत्वनिष्ठ शक्तींच्या घुसखोरीला आम्ही तीव्र विरोध करू’, असे म्हटले आहे.