शिवाचा आदर्श कृतीत आणणे, ही शिवाची खरी उपासना !

पू. संदीप आळशी

‘सृष्टीच्या स्थिरतेसाठी युगानुयुगे ध्यान लावून सृष्टीची सात्त्विकता वाढवणारा भगवान शिव सृष्टीच्या रक्षणासाठी त्रिपुरासुरासारख्या दैत्यांचा संहारही करतो. हिंदु राष्ट्राच्या (ईश्‍वरी राज्याच्या) स्थापनेसाठी आपणही साधनेद्वारे स्वतःची आणि समाजात धर्मप्रसार करून समाजाची सात्त्विकता वाढवूया ! त्याचसह धर्मांध, जात्यंध, बलात्कारी आदी राष्ट्रद्रोही अन् धर्मद्रोही यांच्यापासून स्वतःचे आणि समाजाचे रक्षण करण्यासाठी ‘स्वरक्षण प्रशिक्षण’ घेऊन अन् त्यांच्याविरुद्ध वैधरित्या लढा देऊन धर्मरक्षणाचे कर्तव्यही बजावूया !’

– (पू.) श्री. संदीप आळशी (४.२.२०१८)