हिंदूंनो, अशा ‘टिपूप्रेमी’ मुख्यमंत्र्यांचे बेगडी हिंदुप्रेम जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

राजा कृष्णदेवराय यांची कारकीर्द आणि राजवट चांगली होती, असे प्रतिपादन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी निवडणुकीच्या प्रचारसभेत केले. सिद्धरामय्या हे प्रतिवर्षी क्रूरकर्मा टिपू सुलतान याची सरकारी पैशांतून जयंती साजरी करतात.