‘पाकप्रेमी’ आमदार अकबर लोन यांना त्वरित पाकमध्ये पाठवा !

फलक प्रसिद्धीकरता

आतंकवाद्यांनी जम्मूतील सुंजवा सैन्यतळावर केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत भाजपच्या आमदारांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या. या विरोधात नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार अकबर लोन यांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देत भाजपच्या आमदारांना प्रत्युत्तर दिले.