हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत स्वस्थ बसायचे नाही !

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

ज्याप्रमाणे चाणक्यांनी नंद राजाचा नाश करण्याची प्रतिज्ञा केली आणि ती पूर्ण होईपर्यंत ते स्वस्थ बसले नाहीत, त्याचप्रमाणे आपल्याला हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत स्वस्थ बसायचे नाही.

– सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

 


Multi Language |Offline reading | PDF