काश्मीर समस्येवर सर्व पक्षांची सहमती असेल, तरच मध्यस्थी करू ! – संयुक्त राष्ट्रसंघाने पाकला फटकारले

काश्मीर हा विवादास्पद भाग आहे, असे आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने सांगणार्‍या पाकची हुशारी जाणा ! अशा पाकला सरकार धडा शिकवणार का ?

न्यूयॉर्क – काश्मीर समस्येवर सर्व पक्षांची सहमती असेल, तरच मध्यस्थी करू, असे संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी पाकला सांगितले. त्यामुळे काश्मीरच्या प्रश्‍नावर संयुक्त राष्ट्रसंघाने मध्यस्थी करावी, असे तुणतुणे वारंवार वाजवणार्‍या पाकला चपराक बसली आहे. भारत आणि पाक यांनी चर्चेद्वारे सर्व समस्यांचे निराकरण करावे, असेही गटेरस यांनी सांगितले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now