प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने सनातन-निर्मित ग्रंथ, ध्वनी-चकत्या आणि सात्त्विक उत्पादने यांचे अधिकाधिक वितरण करा !

साधकांसाठी सूचना आणि वाचकांना विनंती !

२६ जानेवारी या दिवशी प्रजासत्ताकदिन आहे. त्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोहोचवण्याची सुवर्णसंधी लाभली आहे. या संधीचा लाभ करून घेण्यासाठी साधकांनी पुढे नमूद केलेले ग्रंथ आणि प्रसारसाहित्य यांचे अधिकाधिक वितरण करण्यासाठी प्रयत्न करावेत.

१. ग्रंथ

१ अ. भावी पिढी धर्मनिष्ठ बनवणारी ग्रंथमालिका

१. सुसंस्कार आणि चांगल्या सवयी

२. स्वभावदोष घालवा आणि आनंदी व्हा !

३. गुण जोपासा आणि आदर्श व्हा !

४. अभ्यास कसा करावा ?

५. राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा !

६. बोधकथा

७. टी.व्ही. मोबाईल आणि इंटरनेट यांचे तोटे टाळून लाभ मिळवा !

१ आ. राष्ट्राभिमान वाढवून राष्ट्ररक्षणाची जाणीव प्रबळ करणारी ग्रंथमालिका

१. ईश्‍वरी राज्याची स्थापना

२. हिंदु धर्मावरील आक्रमणावर उपाय

३. राष्ट्र आणि धर्मरक्षणाचे उपाय

४. राष्ट्र आणि धर्म प्रेमी व्हा !

५. इतिहास, संस्कृतीरक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना

६. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा

१ इ. सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या धर्मप्रसाराच्या उपक्रमाविषयीची माहिती विशद करणारा धर्मशिक्षण फलक हा संपूर्ण रंगीत ग्रंथ

१ ई. धर्मरक्षण हे धर्मपालनच याविषयी प्रबोधन करणारी ग्रंथमालिका

१. लव्ह जिहाद

२. धर्मांतर आणि धर्मांतरितांचे शुद्धीकरण

३. धर्मांतरांच्या डावपेचांपासून सावधान !

४. देवनदी गंगेचे रक्षण करा !

५. गोसंवर्धन (सेंद्रिय शेती आणि पंचगव्य चिकित्सा यांच्या लाभासह)

६. हिंदु राष्ट्र का हवे ?

७. साधुसंतांचे महत्त्व आणि कार्य

८. भोंदू बाबांपासून सावधान – भोंदू साधू, संत व महाराज अन् खोटे शंकराचार्य यांसह

९. भोंदू साधू, संत आणि महाराज – राज्यकर्त्यांचे तुष्टीकरण, संतांच्या कार्यक्रमातील त्रुटी इत्यादी)

१०. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे तेजस्वी विचार

११. गीताज्ञानदर्शन

१ उ. भारतीय भाषांच्या दुःस्थितीवर उपाययोजना सांगणारी ग्रंथमालिका

१. राष्ट्रभाषा हिंदी

२. मराठीवरील आक्रमणे आणि तिची दुर्दशा

३. मराठीचे मारेकरी

४. मराठीला जिवंत ठेवा !

५. तामसिक इंग्रजीच्या तुलनेत सात्त्विक मराठी श्रेष्ठ

६. भाषाशुद्धीचे व्रत

७. मराठी भाषेची सात्त्विकता स्पष्ट करणारे ज्ञान अन् सूक्ष्म-चित्रे

८. देववाणी संस्कृतची वैशिष्ट्ये अन् संस्कृतला वाचवण्याचे उपाय

९. देवभाषा, वनस्पती, प्राणी अन् अन्य लोक यांच्या भाषा

१०. चैतन्यमय भाषा, उन्नतांच्या भाषेचा भावार्थ व सूक्ष्म-परिणाम

१ ऊ. भावी आपत्काळातील संजीवनी या मालिकेतील ग्रंथ

१. औषधी वनस्पतींची लागवड करा !

२. बिंदूदाबन उपचार (भाग १ आणि २)

३. हाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदूदाबन (रिफ्लेक्सॉलॉजी)

४. शारीरिक विकारांवर स्वसंमोहन उपचार

५. लैंगिक समस्यांवर स्वसंमोहन उपचार

६. मनोविकारांवर स्वसंमोहन उपचार (भाग १ आणि २)

७. अग्निहोत्र

८. अग्नीशमन प्रशिक्षण

९. विकार-निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय भाग – १ आणि २

१०. विकार-निर्मूलनासाठी नामजप (भाग १ आणि २)

११. प्रथमोपचार (भाग १, २ आणि ३)

२. देवतांच्या नामपट्ट्या

विविध देवतांच्या नामपट्ट्या, तसेच वास्तूची शुद्धी करण्यासाठी उपयुक्त असे वास्तूछत.

३. देवतांची सात्त्विक चित्रे आणि पदक

दत्त, गणपति, शिव, दुर्गादेवी, श्रीकृष्ण, राम, मारुति, लक्ष्मीदेवी यांची लहान, मध्यम आणि मोठ्या आकारांतील चित्रे (फ्रेमसहीत), तसेच दत्त-गणपति, शिव-दुर्गा, श्रीकृष्ण-गणपति, राम-मारुति यांची चित्रे असलेली पदके (लॉकेट्स)

वरील ग्रंथ, उत्पादने आदींचे प्रदर्शन आयोजित करून प्रदर्शनस्थळी ग्रंथांची माहिती देणारे फ्लेक्स लावू शकतो. साधक आणि वाचक यांनी उपरोल्लिखित प्रसारसाहित्य स्थानिक वितरकांकडून घ्यावे. वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी उपरोल्लेखित ग्रंथ आणि अन्य प्रसारसाहित्य यांची मागणी स्थानिक वितरकांकडे किंवा ९३२२३१५३१७ वा ९८६७८५७७३५ या संपर्क क्रमांकावर अथवा sanatanshop.com या संकेतस्थळाला भेट देऊन करू शकतात.

सनातनचा ग्रंथसागर जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा !

अखिल विश्‍वात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची पायाभरणी करण्यासाठी आणि जिज्ञासूंना धर्माचरणी बनवण्यात सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचा मोलाचा वाटा आहे.

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने ग्रंथप्रदर्शन लावतांना अधिकाधिक जणांपर्यंत ग्रंथ पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रदर्शनस्थळी अधिकाधिक ग्रंथ प्रदर्शित (डिस्प्ले) केले जातील, असे पहावे. जागेअभावी काही ग्रंथ प्रदर्शित करणे शक्य नसेल, तर ग्रंथांची माहिती विशद करणारी ग्रंथसूची प्रदर्शनात ठेवावी. अशा वेळी शक्य असल्यास नवीन प्रकाशित झालेल्या ग्रंथांची वेगळी मांडणी करू शकतो.