पोलिसांची बघ्याची भूमिका !

‘पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला १ जानेवारी २०१८ या दिवशी अभिवादन करण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी अनुयायांवर आक्रमण झाल्याच्या प्रकरणाचे पडसाद मुंबईसह राज्यात सर्वत्र उमटले. यात पुणे येथे आंदोलकांनी ठिकठिकाणी वाहतूककोंडी केली, रेल्वेवाहतूक अडवली, तरीही कोणतीही पोलीस कारवाई करण्यात आली नाही. आंदोलकांच्या जमावापुढे पोलिसांची संख्या अपुरी असल्याने त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली.’

पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला कळवा.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now