बांगलादेशात हिंदूंवर तेथील धर्मांधांकडून होणारे अत्याचार जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

चित्तगाँग (बांगलादेश) येथील बांसखली जिल्ह्यात धर्मांधांच्या जमावाने तेथील अल्पसंख्य हिंदूंवर आक्रमण करून त्यांना लुटले. या आक्रमणात ८ हिंदू घायाळ झाले. या प्रकरणी पोलिसांनी ३ धर्मांधांना कह्यात घेतले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now