२ सहस्र रुपयांची नोट बंद होणाऱ्या अफवेर विश्वासस ठेवू नका ! – अरुण जेटली

गांधीनगर (गुजरात) – २ सहस्र रुपयांची नोट बंद होणार अशा अनेक अफवा पसरवल्या जात आहेत; पण त्या चुकीच्या आहेत. जोपर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत त्यावर विश्‍वास ठेऊ नका, असे आवाहन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले आहे. ते येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


Multi Language |Offline reading | PDF